नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि शांततेचे जावो हिच सदिच्छा!!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

Comments

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....