Posts

Showing posts from December, 2006

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि शांततेचे जावो हिच सदिच्छा!! ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

Loosing on USP

For past few weeks we (me and my better half ) are continuously observing a steep downfall in the service provided by the retail chains such as Pyramid, TruMart, Spencer's Daily (formerly Food World) and the likes. Being in software industry and not yet reached to a level where one can slip out of office at 6 PM, we invariably end up visiting these supermarkets on the weekends. Typically, most of them are out of stock for half the things that we have on our list to purchase. Be it a common thing like atta or something not so common. If you are lucky enough to find the stock, it would be way old, close to the expiry date. More to your unfortune, you would spot some life, which we don't dare to it, inside the packed food item. We initially thought it's just us who are not that fortunate to find the required stuff. But after repeated instances at TruMart, Bhandarkar Road, we approached the customer helpdesk only to find that they don't keep the complaint book. To our surpr

Pune traffic - don't miss these sites

Just came across a website for Pune Traffic and Trasportation Forum. Seems to be a good collection of the information about traffic and transportation in the context of Pune city. So thought of putting together few sites that I feel could be useful for interested people: Pune Traffice Police Save Pune Traffic Movement Pune Traffic and Trasportation Forum Kum. Rajshree Parmar Memorial Foundation

complacency or माज?

गेल्या काही दिवसांपासून मी एका "home theatre"च्या शोधात आहे. आपसूकच माझे लक्ष "सोनी" कंपनीच्या उत्पादनाकडे गेले. मी त्यांच्या कोथरुडच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले आणि एका संध्याकाळी तिथे जावून थडकलो. एका प्रतिनिधीने स्वागत वगैरे केले. प्र.: "वेलकम सर. व्हॉट कॅन आय डू फ़ॉर यू?" मी: "होम थिएटर बघायचे आहे." प्र.: "कम धिस वे सर". प्र.: "हॅव अ सिट सर". मग आम्ही तिथल्या सोफ्यात स्थानापन्न झालो. समोरच दूरदर्शन संच, DVD player, ध्वनिवर्धक संच होते. ३ ध्वनिवर्धक पुढे आणि २ आमच्या सोफ्यापाशी. प्र.: "सर धिस इज अ ५.१ चॅनेल सिस्टीम. २ फ्रंट स्पीकर्स, २ रेअर स्पीकर्स, १ वूफर" त्यानंतर त्याने एक DVD चालू केली - डेमो. एका खोलीचे चित्र. त्यात स्पीकर्स दाखवलेले. आणि एक हेलिकॉप्टर वर घिरट्या घालत होते. ते चित्रात ज्या भागात फिरेल त्या भागातील स्पीकरमधून आवाज येत होता. कानाला खूप छान वाटले. दोन घिरट्यांनंतर प्रतिनिधीने DVD थांबवली आणि आमच्याकडे बघू लागला. आम्ही विचार करतो आहोत की हा पुढे काहीतरी बोलेल, अजून काहीतरी दाखवेल - नाही. शेवटी

जादू की झप्पी

मुन्नाभाई MBBS ने एक गोष्ट नक्की शिकवली आहे आपल्याला - 'जादू की झप्पी'. एक आलिंगन, एक मिठी काय चमत्कार करू शकते हे आपण बर्‍याच वेळा अनुभवलेले आहेच. आश्चर्याची गोष्ट अशी कि ऑस्ट्रेलियात अशी एक व्यक्ती खरंच आहे. त्या व्यक्तीने "मुक्त आलिंगन" अशी चळवळच चालू केलेली आहे. अधिक माहीतीसाठी वाचा: http://www.freehugscampaign.org/ मुन्नाभाई MBBS याच्यावरूनच बनवला होता काय?

अति घाई...

सध्या सत्ताधारी पक्षाला 'जलद बस सेवे'चे श्रेय पदरात पाडून घेण्यापलीकडे काहिच दिसत नाही आहे. 'BRT' सेवा अपूर्णावस्थेत चालू करून त्यांनी आपली टिमकी वाजवलीच आहे. परंतु आता त्याच्यामुळे होणार्‍या अपघाताची जबाबदारी कोण घेणार आहे? काल रात्री 'BRT' च्या मार्गावरून भरधाव जाणार्‍या 'PMT' ने एका तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. 'BRT' साठी वेगळा मार्ग असल्याने त्या वेगात जाणारच, परंतु, त्या मार्गावरुन 'PMT'ने जाऊ नये अशीच माफक अपेक्षा आहे. 'BRT' साठीचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्याशिवाय बस सेवा सुरु करायलाच नको होती. कुठलीही योजना चालू करणे सोपे असते, परंतु त्याची बरोबर आणि योग्य अंमलबजावणीसाठी संयम आणि नियोजन लागते, ते सत्ताधार्‍यांकडे आहे का? Ref: http://esakal.com/esakal/12052006/FA9D2F32D9.htm

A congestion surcharge: Why on Passangers?

DNA has mentioned about the congestion tax that is being considered to be levied by airlines. This is to cover the costs that airlines have to born because of the air traffic congestion. The article nicely points out the various impacts on the aviation industry. Few airlines have started thinking of charging passangers a congestion tax which could be Rs. 750/- per passanger per travel to cover the costs incurred because the flight needs to be hovered over the airport. This is becoming a frequent incidence solely because of the lack of infrastructure. There is no question that someone has to pay the airlines for this loss. The question is who. The thought to levy the tax on passangers would just drove them away from the airlines and would force them to choose other modes of transport. Providing infrastructure is government's duty and hence government should be paying for the lack of it. Govt. is already collecting huge sum by direct and indirect taxes in various forms. It is a comm