जादू की झप्पी
मुन्नाभाई MBBS ने एक गोष्ट नक्की शिकवली आहे आपल्याला - 'जादू की झप्पी'. एक आलिंगन, एक मिठी काय चमत्कार करू शकते हे आपण बर्याच वेळा अनुभवलेले आहेच. आश्चर्याची गोष्ट अशी कि ऑस्ट्रेलियात अशी एक व्यक्ती खरंच आहे. त्या व्यक्तीने "मुक्त आलिंगन" अशी चळवळच चालू केलेली आहे.
अधिक माहीतीसाठी वाचा: http://www.freehugscampaign.org/
मुन्नाभाई MBBS याच्यावरूनच बनवला होता काय?
अधिक माहीतीसाठी वाचा: http://www.freehugscampaign.org/
मुन्नाभाई MBBS याच्यावरूनच बनवला होता काय?
Comments