वादळ
सगळे काही सुरळीत, सगळे काही व्यवस्थित
मग आज असे अचानक, कुठून आले वादळ अवचित?
सर्वांसोबत चाललो होतो शिखराकडे,
अचानक एकेक जण साथ सोडे
का? कोणास ठाउक? विचारणार तरी कोणाला,
सोबत तर पहिजे ना, कोणाशीतरी बोलायला
ओठ दाबून बसतो मी, चिडिचिप,
वादळानंतरच्या शांततेत निपचित.....
Copyright © 2006 Mandar Behere
मग आज असे अचानक, कुठून आले वादळ अवचित?
सर्वांसोबत चाललो होतो शिखराकडे,
अचानक एकेक जण साथ सोडे
का? कोणास ठाउक? विचारणार तरी कोणाला,
सोबत तर पहिजे ना, कोणाशीतरी बोलायला
ओठ दाबून बसतो मी, चिडिचिप,
वादळानंतरच्या शांततेत निपचित.....
Copyright © 2006 Mandar Behere
Comments
धन्यवाद :)