नायक

हा एक असा चित्रपट आहे की जो मी कितीही वेळा बघतो. मला माहित नाही का ते. बहुदा "उटोपिया" मुळे असेल. पण कधीही लागला तरी मी बघतोच...

मला असे वाटते की माणसाला जे प्रत्यक्शात नाही ते बघायला आवडते आणि त्याचमुळे मी पण हा चित्रपट वारंवार बघतो. काय नाही आहे त्याच्यात - काम करणारे सरकार, गुंडांना सजा देणारे सरकार, तरुणांसाठी रोजगार निर्माण करणारे सरकार आणि बरेच काही....

अनिल कपूरने काम छान केले आहेच, पण मला सगळ्यात जास्त काम परेश रावळचे आवडले. त्याने "शिवाजीराव वागळे"ला जे काही प्रोत्साहित केले आहे, त्याला तोड नाही. "शिवाजी वागळे" मधले चांगले गुण ओळखून, त्याची नस ओळखून त्याने बरोबर त्याला राजकारणात येण्यास उद्युक्त केले. त्यावेळचे त्याचे जे संवाद आहेत त्याला तोड नाही.

जर प्रत्यक्शात असे सगळे झाले तर? आजूबाजूचे सगळे अराजक नाहीसे होईल.. खरंच होईल की सगळे मिळून "शिवाजीराव वागळे"लाच संपवतील?

हे सगळे आज लिहायचे कारण ... मी काल परत एकदा "नायक" बघितला :)


Let me translate all these thoughts in English now.

This is one movie which I can watch 'n' times. I don't know why. May be because of the "utopia" that is being pictured in the movie. It's like I have to watch it everytime I find it on any channel.

I feel, it's human nature to fantacize about the things that they wishe to happen around them, but those never happen. I watch it for that only. This movie has many things in it, which I wish to have in our society, like, the government that actually works, the government that abondons the evils in the society, the government that is people oriented and all....

Anil kapoor is very good in the movie, but I liked Paresh Rawal the most. The way he has pushed "Shiwajirao WagaLe" to get into politics, that's amazing. He rightly observed the positives, the way of thinking in Shiwajirao and made him to jump into the politics. Paresh rawal has been given excellent dialogs in that scene.

I always wonder, will this happen in reality? If it happens, probably we'll have a society that is free of all existing negatives. OR will they eliminate the "Shiwajirao" ?....

Comments

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....