आरक्षणाची व्याप्ती वाढवा ....

सध्या आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रांमधेच आहे, त्याची व्याप्ती अजून वाढवली पाहिजे

१. प्रत्येक व्यावसायिकाने ४९.५% व्यवसाय आरक्षित समाजाबरोबरच करावा
२. प्रत्येक व्यावसायिकाने ४९.५% सेवक आरक्षित समाजातीलच ठेवावेत
३. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधे ४९.५% जागा आरक्षित ठेवाव्यात
४. सर्व रस्त्यांवर ४९.५% जागा आरक्षित समाजातील लोकांच्या वाहनांकरता राखून ठेवावी
५. भारनियमनातील ४९.५% आरक्षित समाजासाठी करावे
६. प्रत्येक बागेत ४९.५% जागा आरक्षित समाजासाठी ठेवावी.
७. पोलीसांनी प्रत्येक गुन्ह्यामध्ये ४९.५% ....
८. ....
मी माझ्या मित्रांची यादी बनवायला जातो ....

Comments

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....