चारोळी - पाऊस

पावसाच्या मुग्धतेत, प्रेमाची आर्तता
टपोर्‍या थेंबात, स्पर्शाची स्निग्धता
वाहत्या पाण्यात, सहवासाची सहजता
ढगांच्या गडगडाटात, मिठीची पूर्तता!

Comments

Milind said…
माझ्या blog वरील तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
ही चारोळी छान आहे!

Popular posts from this blog

Wayanad - Entering The Land Of God's Own Country

Telemarketing

Can anyone beat this....????