पालथ्या घड्यावर पाणी

नेमेचि येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे पावसाला आता सुरुवात झाली आहे आणि त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुर्दशेला. कर्वे रस्त्याची वाट लागलीच आहे पहिल्याच पावसात, आता बाकीचे रस्ते पण त्याच मार्गावर जातील.

मागच्या वर्षी पण हीच बोंबाबोंब होती. प्रशासनाने गेल्या वर्षभरात काही काम केले आहे असे आत्तातरी वाटत नाही आहे. मागच्या वर्षी रस्ते वाहूनच गेलेले होते. आता यावर्षी काय होते ते बघायचे.

हरि ॐ

Comments

abhijit said…
maagchya veli mi punyat hoto tevha Nitin Karir Mahashayanni 10 October 2005 paryant punyatle sagale raste thik karnar asa ashwasan dila hot..tyanna bahutek 2006 mhanaych asel.
Mandar Behere said…
कोणाला मुळात कामच करायचे नाही आहे. प्रशासकीय अधिकारी पण आता राजकारण्यांसारखी आश्वासने द्यायला शिकले आहेत :)

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....