पालथ्या घड्यावर पाणी
नेमेचि येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे पावसाला आता सुरुवात झाली आहे आणि त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुर्दशेला. कर्वे रस्त्याची वाट लागलीच आहे पहिल्याच पावसात, आता बाकीचे रस्ते पण त्याच मार्गावर जातील.
मागच्या वर्षी पण हीच बोंबाबोंब होती. प्रशासनाने गेल्या वर्षभरात काही काम केले आहे असे आत्तातरी वाटत नाही आहे. मागच्या वर्षी रस्ते वाहूनच गेलेले होते. आता यावर्षी काय होते ते बघायचे.
हरि ॐ
मागच्या वर्षी पण हीच बोंबाबोंब होती. प्रशासनाने गेल्या वर्षभरात काही काम केले आहे असे आत्तातरी वाटत नाही आहे. मागच्या वर्षी रस्ते वाहूनच गेलेले होते. आता यावर्षी काय होते ते बघायचे.
हरि ॐ
Comments